ठाण्यातील खड्ड्यांविरोधात ‘धर्मराज्य पक्षा’चे अनोखे निषेध आंदोलन

पुष्पगुच्छ आणि अभिनंदनाच्या फलकाद्वारे प्रशासनाचा निषेध ठाणे – सतत कोसळणाऱ्या पावसामुळे ठाणे शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून, वाहतूककोंडी सोबतच अपघातांना कारणीभूत ठरणाऱ्या या निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांच्या कामांबद्दल, ‘धर्मराज्य … Continue reading ठाण्यातील खड्ड्यांविरोधात ‘धर्मराज्य पक्षा’चे अनोखे निषेध आंदोलन